धर्म आणि कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्यशिक्षण देऊन हिंदूंनी स्वतःचे धर्मांतर रोखले पाहिजे; मोहन भागवत यांचे परखड मत
विशेष प्रतिनिधी डेहराडून : हिंदू कुटुंबांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वधर्मातील परंपरा जपल्या पाहिजेत. कुटुंब व्यवस्थेविषयी मूल्य शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. […]