• Download App
    Hindu Widow Torture Video Photos | The Focus India

    Hindu Widow Torture Video Photos

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; नातेवाईकांना खोलीत कोंडले, झाडाला बांधून मारहाण करत व्हिडिओ बनवला

    बांगलादेशमध्ये 44 वर्षांच्या एका हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी बलात्कारानंतर तिला झाडाला बांधून मारहाण केली. ही घटना बांगलादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील कालीगंज परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

    Read more