अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणीसह महिलांच्या युध्दनितीचा अभ्यास, बनारस हिंदू विद्यापीठात शिकविले जाणार प्राचीन भारतीय युध्दतंत्र
विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : बनारस हिंदू विद्यापीठ संरक्षण विषयक अभ्यासक्रम सुरू करत असून यामध्ये प्राचीन भारतीय युध्दतंत्रासोबतच अहल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह महिला राज्यकर्त्यांच्या […]