Hindu temple : अमेरिकेतील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताने केला निषेध!
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिरातील तोडफोडीचा भारताने निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कायदा अन् अंमलबजावणी अधिकाऱ्यांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.