• Download App
    Hindu Religion Politics News | The Focus India

    Hindu Religion Politics News

    Shankaracharya Avimukteshwaranand : अविमुक्तेश्वरानंद वादावर ममता कुलकर्णीचा सवाल- अखिलेश सरकारमध्ये गोहत्या थांबेल का?; 10 पैकी 9 महामंडलेश्वर आणि शंकराचार्य खोटे

    माजी अभिनेत्री आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादात उतरल्या आहेत. त्यांनी दोन प्रश्न विचारले. पहिला- त्यांना शंकराचार्य म्हणून कोणी नियुक्त केले? दुसरा- कोट्यवधींच्या गर्दीत रथ (पालखी) घेऊन बाहेर पडण्याची काय गरज होती?

    Read more