सुप्रीम कोर्टाने म्हटले- विधीशिवाय हिंदू विवाह वैध नाही; हा नाचगाण्याचा किंवा खाण्याचा कार्यक्रम नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदू विवाह म्हणजे केवळ नाचणे, गाणे किंवा खाणे-पिणे असा इव्हेंट नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हा व्यावसायिकदृष्ट्या काही व्यवहार […]