सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांमुळेच हिंदू जागा झाला; मोहनराव भागवत यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था हरिव्दार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणाले की, सनातन धर्म हे हिंदु राष्ट्र आहे. १५ वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत बनेल. […]