बाळासाहेबांमुळेच ‘मी नथुराम गोडसे…’चे प्रयोग विनाविघ्न, त्यांनी राज ठाकरेंना दिल्या होत्या विरोध करणाऱ्यांना तुडवायच्या सूचना
विशेष प्रतिनिधी पुणे: हिंदू दृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळेच माझ्यानाटकाचे पुढचे प्रयोग विनाविघ्न पार पडले. या नाटकाला विरोध […]