Hindenburg धनाढ्य उद्योगपतींना हादरवणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद पडली, फाउंडर म्हणाले- आमचा उद्देश पूर्ण झाला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च बंद होणार आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी बुधवारी रात्री उशिरा ही घोषणा केली. कंपनी बंद […]