Himani Narwal काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालचा मृतदेह सापडला सुटकेसमध्ये!
हरियाणाच्या रोहतकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे.