• Download App
    himachal | The Focus India

    himachal

    Himachal : हिमाचलमध्ये मशिदीच्या वादावरून लोक रस्त्यावर उतरले; अवैध बांधकाम पाडण्याची मागणी

    वृत्तसंस्था शिमला : हिमाचल ( Himachal ) प्रदेशची राजधानी शिमलाच्या संजौली भागात मशिदीच्या बांधकामावरून वाद वाढत आहे. संजौली येथे गेल्या 5 दिवसांपासून लोक आंदोलन करत […]

    Read more

    दिल्लीच्या जलसंकटावर सर्वोच्च न्यायालयाचे हिमाचल, हरियणाला दिले ‘हे’ निर्देश!

    या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील पाणीटंचाईच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (6 जून 2024) हिमाचल प्रदेश आणि हरियाणा […]

    Read more

    LAC वर भारताचे आणखी 10 हजार जवान तैनात; चीनलगत हिमाचल-उत्तराखंडच्या 532 किमी सीमेवर गस्त वाढणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने चीनला लागून असलेल्या एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, सध्या पश्चिम सीमेवर […]

    Read more

    हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार काही दिवसांचे पाहुणे, बंडखोर राणा यांचा मुख्यमंत्री सुखु-हायकमांडवर निशाणा

    वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार राजेंद्र राणा यांनी राज्यातील काँग्रेस सरकार काही दिवसांचे पाहुणे असल्याचा दावा केला आहे. हे सरकार लवकरच पडणार […]

    Read more

    ‘आणखी 9 आमदार आमच्या संपर्कात’ ; हिमाचलमधील बंडखोर काँग्रेस आमदाराचा दावा!

    आमदार राजिंदर राणा यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचा दावा नाकारला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी विधानसभेतून अपात्र […]

    Read more

    “हिमाचलमध्ये लवकरच भाजपचे सरकार स्थापन होणार” ; हर्ष महाजनांचा दावा!

    आणखी 10 आमदार संपर्कात असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला. या निवडणुकीत […]

    Read more

    “पक्षाचे शुद्धीकरण करा” काँग्रेसच्या हिमाचल संकटादरम्यान नवज्योत सिद्धूचा सल्ला

    हिमाचल सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचलमधील काँग्रेसच्या गोटात जोरदार राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    हिमाचलमध्ये सरकार संकटात; भाजप आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; फ्लोअर टेस्टसह केल्या 3 मागण्या

    विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात बहुमत असूनही काँग्रेसचे आमदारांनी बंडखोरी केली आहे. 9 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात […]

    Read more

    हिमाचलमध्ये काँग्रेसचे सुखू सरकार संकटात ; भाजप राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी!

    अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच भाजप आज विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : राज्यसभेची जागा गमावल्यानंतर हिमाचलच्या काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : हिमाचलमध्ये काँग्रेस आमदारांनी का केले क्रॉस व्होटिंग, अभिषेक मनु सिंघवी यांना का होता विरोध? वाचा सविस्तर

    हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, म्हणजे क्रॉस व्होटिंग. याचा थेट फायदा भाजपला झाला. अशा स्थितीत पुरेशी मते मिळूनही काँग्रेसचा पराभव […]

    Read more

    हिमाचलमध्ये मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे; सुक्खू मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, केंद्रालाही शिफारस करणार

    वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या […]

    Read more

    हिमाचलच्या आपत्तीवर पंतप्रधान मोदींनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक; नड्डा राज्याचा दौरा करणार

    राज्यात 10 हजार कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखू यांनी दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील आपत्तीनंतर तेथे आज (शनिवारी)ही […]

    Read more

    हिमाचलमध्ये 55 दिवसांत 113 लँडस्लाइडच्या घटना, 330 ठार; राज्य आपत्ती घोषित, 10,000 कोटींचे नुकसान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाळ्यात 55 दिवसांत 113 दरडी कोसळल्या आहेत. पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 330 […]

    Read more

    हिमाचलमध्ये विध्वंस सुरूच, आणखी 3 मृतदेह बाहेर, पाऊस आणि भूस्खलनात मृतांची संख्या 56 वर

    वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथे मंगळवारी नुकसान झालेल्या शिव मंदिराच्या ढिगाऱ्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कृष्णा नगर परिसरात संध्याकाळी भूस्खलनामुळे […]

    Read more

    हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

    स्वातंत्र्यदिना निमित्तचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या […]

    Read more

    हिमाचलमध्ये सात दिवसांचा अलर्ट; ढगफुटी आणि भूस्खलनाच्या शक्यतेमुळे नागरिकांसाठी विशेष अ‍ॅडव्हायझरी!

    हिमाचलमधील  अनेक जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचलमध्ये मान्सूनने कहर केला आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी […]

    Read more

    25 राज्यांत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हिमाचलमध्ये पुरामुळे 200 प्रवासी अडकले, मुंबई-पुण्याला झोडपले

    वृत्तसंस्था मुंबई : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून मेघालयपर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. 62 वर्षांनंतर मान्सूनने दिल्ली आणि […]

    Read more

    हिमाचल मॉडेलवर निवडणूक लढवणार काँग्रेस, कर्नाटकसह या 4 राज्यांसाठी तयार केली योजना

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकांमध्ये महिला मतदारांना केंद्रस्थानी […]

    Read more

    धर्म बदलल्यास हिमाचलमध्ये मिळणार नाही आरक्षण : लोभापोटी धर्मांतर केल्यास आता 10 वर्षे तुरुंगवास; कायदा मंजूर

    वृत्तसंस्था सिमला : हिमाचल प्रदेशात धर्म परिवर्तन कायदा कडक करण्यात आला आहे. आता अनुसूचित जाती आणि इतर आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीने धर्म बदलला असेल तर त्याला […]

    Read more

    प्रशांत किशोर आणि काँग्रेसच्या जवळीकीत पुन्हा वाढ, गुजरात, हिमाचल निवडणुकांआधी काँग्रेसला नवी उभारी देण्याची तयारी

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा काँग्रेसच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. मात्र, […]

    Read more

    महागाईमुळे पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे वक्तव्य

    हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखई विधानसभा जागांवर भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी या पराभवाचे खापर […]

    Read more

    हिमाचल: श्रावण अष्टमी यात्रेत बाहेरून येणाऱ्यांची कोविड नकारात्मक अहवाल किंवा लस प्रमाणपत्र गरजेचे

    विशेष प्रतिनिधी  शिमला : हिमाचल प्रदेशातील शक्तिपीठांवर 9 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावण अष्टमी मेळ्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील भाविकांना नकारात्मक अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र आणण्यास सांगितले […]

    Read more

    मनालीत बेशिस्त पर्यटकांवर कारवाई; मास्क नसल्यास पाच हजाराचा दंड

    विशेष प्रतिनिधी मनाली – तिसऱ्या लाटेचे संकट असताना पर्यटकांकडून होणारा हलगर्जीपणा रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मास्क न घालणाऱ्या […]

    Read more