आजपासून देशात कोरोना मॉक ड्रिल, आरोग्यमंत्री तयारीचा आढावा घेणार; हिमाचल-दिल्लीमध्ये कोरोनामुळे 4-4 मृत्यू
प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपासून देशभरात दोन दिवसीय कोरोना मॉक ड्रिल सुरू होणार आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून सोमवारी आणि मंगळवारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा सामना करण्याच्या तयारीचा […]