Karnataka Hijab Case : हिजाबप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, हायकोर्टाने सरकारचा बंदीचा आदेश ठेवला कायम
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सोमवारी कर्नाटक हिजाबप्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी […]