• Download App
    highways | The Focus India

    highways

    Nitin Gadkari : गडकरी म्हणाले- दुचाकी-स्कूटर पूर्वीप्रमाणेच टोल फ्री राहतील; 15 जुलैपासून महामार्गांवर कर लादण्याची बातमी अफवा

    महामार्गावर दुचाकी आणि स्कूटर चालकांना कोणत्याही प्रकारचा टोल कर भरावा लागणार नाही. काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, १५ जुलैपासून दुचाकी चालकांना राष्ट्रीय महामार्गावरही कर भरावा लागेल. महामार्गावर दुचाकी वाहनांवर टोल कर लावण्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सरकारने म्हटले आहे.

    Read more

    देशातील महामार्गांवरील टोलमध्ये आजपासून वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशातील महामार्गांवरील टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर १ एप्रिलपासून लागू होतील. अधिसूचनेनुसार ही वाढ […]

    Read more

    कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स

    2022-23 आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. यासोबतच अनेक नियमही बदलणार आहेत. याचा परिणाम आमची कमाई, खर्च आणि गुंतवणुकीवर होईल. चला जाणून […]

    Read more

    Budget 2022 Live : हे बजेट म्हणजे पुढच्या 25 वर्षांचा पाया, वर्षभरात 25 हजार किमीचे महामार्ग बांधणार, 20 हजार कोटी खर्च करणार : अर्थमंत्री

    संसदेचे कामकाज सुरू झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणाल्या की, देश कोरोनाच्या लाटेतून जात आहे. अर्थसंकल्पात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन […]

    Read more

    चीनच्या कारवाया थांबेनात, लडाख सीमेवर नवीन महामार्ग बांधण्यास सुरूवात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सीमेवरील चीनच्या कारवाया अजूनही थांबल्या नाहीत. चीनी सैन्याने पूर्व लडाख सेक्टरच्या समोर असलेल्या अक्साई चीन भागात नवीन महामार्ग बांधण्यास सुरुवात […]

    Read more

    आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएच बरोबर बीएचचाही पर्याय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची भारत सिरीजची अधिसूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता गाडीच्या क्रमांकासाठी एमएचसारख्या राज्याच्या सिरीजबरोबरच बीए या देशाच्या सिरीजचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन […]

    Read more

    मोठी बातमी : लवकरच महामार्गावरील टोल प्लाझा होतील बंद, जीपीएसने टोल जोडणीचे धोरण तीन महिन्यांत – नितीन गडकरी

    गडकरी म्हणाले की ,”अशी वेळ लवकरच येईल, जेव्हा आपल्या सर्वांना महामार्गावर एकही टोल प्लाझा दिसणार नाही.  केंद्र सरकार टोल वसुलीसाठी प्लाझाऐवजी जीपीएस ट्रॅकिंग असलेली यंत्रणा […]

    Read more

    WATCH : काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO

    milestones – आपण प्रवास करताना रस्त्यात आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात. त्याबद्दल विचार करताना त्या कशामुळं असाव्यात किंवा त्यांचं महत्त्वं काय असे विचार आपल्या मनात […]

    Read more