Omicron : यूकेमध्ये वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ, अत्यंत संसर्गजन्य असल्याने चिंता वाढली
ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉनचे तीन प्रकार आहेत जे BA.1, BA.2 आणि BA.3 आहेत. आत्तापर्यंत ब्रिटनमध्ये, जिथे BA.1 चे प्रमाण अधिक […]