इंधनाचा भडका, सामान्यांना झळ : देशात पेट्रोल-डिझेलमागे महाराष्ट्रात सर्वाधिक टॅक्स वसुली, 100 रुपयांच्या पेट्रोलमागे 52 रुपये जातात सरकारच्या तिजोरीत
ज्या वेगाने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत ते पाहता सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होणार हे नक्कीच. गेल्या तीन वर्षांत सर्वसामान्यांचे उत्पन्न घटले असतानाही पेट्रोल आणि डिझेलवरील करातून […]