राज्यात उसाला सर्वाधिक दर कोल्हापुर जिल्ह्यात; पुण्यासह अन्य जिल्ह्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना ठेंगा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तर सांगली जिल्ह्यातील दोन अशा दहा साखर कारखान्यांनी राज्यात उसाला सर्वाधिक दर दिला. उर्वरित राज्यात मात्र कारखान्यांनी शेतकऱ्यांनाकमी […]