• Download App
    high | The Focus India

    high

    किरकोळ महागाई 3 महिन्यांच्या उच्चांकावर : जानेवारी महिन्यात 6.52% पर्यंत वाढ, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढीचा परिणाम

    वृत्तसंस्था मुंबई : जानेवारी महिन्यात देशातील किरकोळ महागाई 6.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. किरकोळ महागाईचा हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. डिसेंबर 2022 मध्ये ते 5.72% आणि […]

    Read more

    परदेशातून गव्हानंतर आता परत आली चहापत्तीची खेप, कीटकनाशकांच प्रमाण जास्त असल्याचे दिले कारण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात चहाचे भरपूर उत्पादन होते, पण त्याचबरोबर कीटकनाशके आणि रसायनांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. दरम्यान, भारतातील चहा उत्पादकांसाठी एक वाईट बातमी […]

    Read more

    नवज्योत सिद्धू नरमले; काँग्रेसचा मुख्यमंत्री हायकमांडने ठरवेल, म्हणाले!!

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून आधी काँग्रेस हायकमांडशी देखील पंगा घ्यायला तयार असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आज मात्र नरमलेले दिसले आहेत.पंजाब विधानसभा निवडणुकीत […]

    Read more

    कच्चा तेलाची किंमत सात वर्षांतील उच्चांकी, प्रति बॅरल ८७ डॉलर्सच्या पुढे गेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि संयुक्त अरब अमितरातील अबुधाबी विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्यामुळे निर्माण झालेला तणाव यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीनी सात वर्षांतील […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये हरीश रावत जिंकले! पण आपल्याच हायकमांडविरुध्द

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : राज्यांतील वजनदार नेत्यांना विरोधकांपेक्षा आपल्याच हायकमांडविरुध्द लढावे लागत आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाही हा अनुभव आला. हायकमांडला कडक शब्दांत […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : पृथ्वीपासून किती उंचीवर असते ओझोनचे कवच, या ओझान थराला इतके महत्व कशासाठी

    ओझोन घटकांचे मुख्य कार्य म्हणजे ते सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतात. ओझोनच्या थरामधे ऑक्सिजन वायू दोन अवस्थांमधे उपस्थित असतो. ९९ टक्के अतिनील किरणांना […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र जास्तच

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले, भाषेवर संयम ठेवण्याचा सल्ला

    नवी दिल्ली : निवडणूक आयोगाबाबत केलेल्या टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला फटकारले. कोरोनाच्या् प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असून तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, […]

    Read more

    कोरोनाचे संकट हातालण्यात सगळी व्यवस्था अपयशी, दिल्ली उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना काळामध्ये दिल्लीतील वकिलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. हे संकट हाताळण्यात व्यवस्था पूर्णपणे अपयशी […]

    Read more

    दिल्लीतील केजरीवाल सरकारलाच लोक मरताना पाहायचेत, रेमडेसिव्हीरच्या प्रोटोकॉलवर उच्च न्यायालय भडकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नियमानुसार ज्या रुग्णांकडे ऑक्सिजन उपलब्ध नसेल त्यांना रेमडेसिव्हिर देखील दिले जाणार नाही. आता सरकारलाच लोकांना मरताना पाहायचे आहे की काय असा […]

    Read more