ममतांविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली; उच्च न्यायालयात उद्या सुनावणी
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याची सुनावणी बुधवारी […]