कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपविले, हरिद्वारमधील खासगी रुग्णालयावर होणार कारवाई
कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपवून ठेवल्याप्रकरणी हरिद्वार येथील एका खासगी रुग्णालयावर उत्तराखंड सरकारने कारवाई केली आहे. या रुग्णालयाने सुमारे पंधरा दिवस कोरोनाने झालेले मृत्यू लपवून […]