• Download App
    heroin | The Focus India

    heroin

    गुजरातच्या वेरावल बंदरातून तब्बल 350 कोटींचे ड्रग्ज जप्त; मासेमारी बोटीत 50 किलो हेरॉईन, 9 अटकेत

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील वेरावळ बंदरातून 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 50 किलो हेरॉईनची ही खेप मासेमारी बोटीतून समुद्रमार्गे वेरावळ येथे […]

    Read more

    ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त; पंजाब कनेक्शन असल्याचा संशय

    प्रतिनिधी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करून सुमारे ३६२.५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन पनवेल येथून जप्त केले आहे. हा ड्रग्सचा साठा […]

    Read more

    पंजाबात अटारी सीमेवर 700 कोटींचे हेरॉईन जप्त; अफगाणिस्तानातली 102 किलोची खेप

    वृत्तसंस्था अटारी : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून अमली पदार्थांचा व्यापार आणि तस्करी जोरात आहे. पंजाबच्या अटारी सीमेवर सीमा शुल्क विभागाने रविवारी 102 किलो हेरॉईन पकडले. […]

    Read more

    गुजरातमध्ये पकडलेल्या हेरॉइनचे धागेदोरे पाकिस्तानसह अफगाणिस्तान मधेही?

    विशेष प्रतिनिधी गुजरात : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवाद विरोधी पथकासोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये गुजरातमधून सुमारे 400 कोटी रुपयांचे 77 किलो हेरॉइन जप्त केले होते. […]

    Read more

    तेलाच्या पिंपात लपवून आणलेले 25 किलो हेरॉईन न्हावा शेवा बंदरात जप्त!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तिळाच्या तेलाच्या कंटेनरमध्ये लपवून आणलेले तब्बल 25 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटने पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत […]

    Read more

    जेएनपीटी बंदरात हेरॉईनची मोठी तस्करी पकडली; ८७९ कोटी रूपयांचे २९३ किलो हेरॉईन जप्त; पंजाबला माल पाठविण्याची होती तयारी

    वृत्तसंस्था मुंबई – देशातल्या आत्तापर्यंतच्या गुन्हेगारी इतिहासातली सगळ्यात मोठी तस्करी एकत्र पकडण्यात आली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरातून तब्बल २९३ किलो हेरॉईन जप्त करण्यात […]

    Read more

    गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल ३०० कोटींचे हेरॉईन जप्त

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – अंमली पदार्थाचा पुरवठा करून भारतातील तरुणाईला शिकार करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे भारतीय तडरक्षक दलाने उधळून लावले आहेत. तटरक्षक दलाने गुजरातजवळ कारवाई करत […]

    Read more