देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच गोव्याच्या निवडणुकीतील दुसरे हिरो जी. किशन रेड्डी
विशेष प्रतिनिधी मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच आणखी एक हिरोचे नाव समोर आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि […]