PUNE: हर्बल सिगारेट ! आरोग्यासाठी फायदेशीर आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट ! १०वर्ष-३पिढ्यांचे प्रयत्न-पुण्यातील संशोधनाला यश…
पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे […]