झिम्मा चित्रपटाची जोरदार चर्चा! हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय
विशेष प्रतिनिधी मुबंई : हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे बरेच शो हाऊसफुल झाले आहेत. प्री बुकिंग ही […]