झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे पद धोक्यात, खाण घोटाळ्याप्रकरणी निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
मुख्यमंत्री आणि खनिकर्म मंत्री असताना स्वत:लाच खाण लीजवर देऊन मुख्यमंत्रीपदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंद सोरेन यांचे पद धोक्यात आले आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी […]