भारताला बाह्य संकटापेक्षा अंतर्गत दुष्प्रचाराचा जास्त धोका, तो दुष्प्रचार मोडून काढा; ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचे आवाहन
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची टांगती तलवार आहे. भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे.