गुलाबराव पाटलांनी हेमामालिनीबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत व्यक्त केली दिलगिरी
बोदवडला एका जाहीर सभेला संबोधताना मंत्री पाटील यांनी धरणगावातील रस्त्यांचा दाखला देताना ‘जर धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा देईन’ असे व्यक्तव्य केले होते.Gulabrao […]