गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दस्तुरखुद्द हेमा मालिनी यांनी दिले उत्तर, नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर…
ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती, ज्याचा व्हिडिओ काल समोर […]