• Download App
    helicopters | The Focus India

    helicopters

    भोपाळच्या सातपुडा इमारतीला आग, 30 एसींचा स्फोट, हवाई दलाची विमाने-हेलिकॉप्टरने आग विझविण्याचे प्रयत्न

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सातपुडा भवन या प्रशासकीय कार्यालयात सोमवारी आग लागली. तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग काही वेळात सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. […]

    Read more

    अमेरिकेच्या दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचा अपघात, ९ सैनिकांनी गमावला जीव

    केंटकीमध्ये नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सना अपघात झाला. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेतील दोन अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर […]

    Read more

    भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टरच्या वापरावर निर्बंध, मुंबईतील इमर्जन्सी लँडिंगनंतर घेतला निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्याचवेळी या अपघातानंतर संरक्षण दलाने एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या उड्डाणावर तत्काळ बंदी […]

    Read more

    Indian Navy Helicopter : अरबी समुद्रात नौदलाच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले

    नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले; जाणून घ्या नेमकं काय झालं? प्रतिनिधी भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्रात ‘इमर्जन्सी लँडिंग’ झाले. या घटनेत तीन क्रू […]

    Read more

    संरक्षणात आत्मनिर्भरता, हेलिकॉप्टरपासून तोफखान्यासह १०५ शस्त्रात्रे भारतातच बनणार, शत्रुराष्ट्र सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा आता संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ला बळकट करणार आहे. हेलिकॉप्टर, तोफखाना गन, […]

    Read more

    रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर सैन्यात; १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद क्षमता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर भारतीय सैन्यात सामील केली जाणार असून  १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता त्यांची आहे. Light Combat Helicopters […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय : सैन्याला मिळणार 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, कॅबिनेट समितीची 3,887 कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी

    संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने 3,887 कोटी रुपयांच्या 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लिमिटेड मालिकेच्या उत्पादनाच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. […]

    Read more

    दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने खरेदी; केले १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर

    वृत्तसंस्था दुबई : दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. स्वतःच्या व्यवसायाला अधिक गती मिळावी. तातडीने प्रवास करता यावा यासाठी त्यांनी […]

    Read more

    जगाला महायुध्दाच्या उंबरठ्यावर आणणारा नेता इलॉन मस्क पेक्षाही श्रीमंत, ४३ विमाने, १५ हेलिकॉप्टर, सात हजार मोटारी आणि अब्जावधीची संपत्ती

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : जग महायुध्दाच्या उंबरठ्यावर आहे. शेअर बाजार कोसळत आहेत. महागाई वाढत आहें. पण यासाठी जबाबदार असलेला नेता जगातील नेता आलिशान जीवन जगत […]

    Read more

    बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर

    विशेष प्रतिनिधी पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हेलिकॉप्टरचा वापर […]

    Read more

    अमेरिका, रशियाची असंख्य शस्त्रास्त्रे तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती ; अमेरिकेकडून चिंता व्यक्त

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, रशियाची अनेक घातक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. या शास्त्राची संख्या काही देशांच्या लष्करी सामग्री एवढी असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त […]

    Read more