कर्नाटकातील शाळांच्या अभ्यासक्रमातून हेडगेवार यांचे चरित्र काढणार, काँग्रेसचे मंत्री म्हणाले- भाजप-आरएसएसला दिलेल्या जमिनीचीही चौकशी होणार
वृत्तसंस्था बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा लवकरच कर्नाटकातील शाळांच्या अभ्यासक्रमातून काढून टाकला जाणार आहे. राज्यातील काँग्रेस […]