पाकिस्तानात भयंकर हिमवर्षावात अडकली १००० पर्यटक वाहने, १० चिमुरड्यांसह २१ जणांचा मृत्यू
पाकिस्तानातील पंजाबच्या मुरी येथील डोंगराळ भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने रस्त्यांच्या मधोमध अडकली असून त्यात हजारो लोक प्रवासी आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, […]