भीषण दुर्घटना! अकोल्यात अवकाळी पावसामुळे मंदिरावरील पत्र्याच्या शेडवर झाड कोसळून सात जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत किमान ३०-४० जण जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी अकोला : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. अनेक ठिकाणी तर गारपीटही […]