द फोकस एक्सप्लेनर : अल नीनो आणि ला नीना म्हणजे काय?, भारतात भयंकर उष्णता आणि मान्सूनवर कसा होतो परिणाम? वाचा सविस्तर
भारतीय हवामान खात्याच्या मते 2023चा फेब्रुवारी महिना हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला. त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यात कडक ऊन पडणार आहे. या विक्रमी उष्म्यामुळे लोकांच्या […]