ज्येष्ठांनो उत्तम आरोग्यासाठी बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करा
लंडन – बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल ‘बीएमजे ओपन’ […]