Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालयास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला Health System निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ उपक्रमाचे कौतुक विशेष प्रतिनिधि […]