Corona Vaccine : कोरोनातून बरे झालेल्यांना लसीच्या दुसऱ्या डोसची गरजच नाही; आयसीएमआरच्या संशोधनातून खुलासा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेण्याची गरजच नाही, असे आयसीएमआरच्या (Indian Council of Medical Research) नव्या संशोधनातून सिद्ध झाले […]