पंतप्रधान मोदी म्हणाले- मी हेडलाइनवर नाही, डेडलाइनवर काम करतो; 2029ची नव्हे, तर 2047 साठी तयारी करतोय!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (16 मार्च) रात्री दिल्लीत इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये सहभागी झाले होते. आपल्या 53 मिनिटांच्या भाषणात […]