सुरेखा पुणेकर यांनी अमोल कोल्हेंची केली पाठराखण , म्हणाल्या – “कलाकार हा कलाकार असतो. त्याला कोणतीही भूमिका करावी लागते.”
कलाकारांना काम केल्याशिवाय पोट कसे भरणार? म्हणून कोल्हे यांनी गोडसेचं काम केलं आहे. त्यामुळे वावगं काही नाही.Surekha Punekar, following in the footsteps of Amol Kolhe, […]