SBI and HDFC Slide : टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य ₹1.75 लाख कोटींनी घटले; रिलायन्स टॉप लूझर ठरली, मूल्य ₹89 हजार कोटींनी घटले
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1.75 लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या भीतीने ही घसरण झाली आहे.