कर्नाटक सेक्स स्कँडल- एचडी रेवन्ना यांना अंतरिम जामीन; JDS आमदाराचा दावा- मुलगा प्रज्वलवर बलात्काराचे आरोप
वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरू न्यायालयाने गुरुवारी (17 मे) लैंगिक छळ प्रकरणात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार आणि कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना यांना अंतरिम जामीन मंजूर […]