चारधाम यात्रेवरची बंदी उत्तराखंड हायकोर्टाने उठवली; मात्र भाविकांच्या दैनंदिन संख्येवर मर्यादा कायम
वृत्तसंस्था डेहराडून : चारधाम यात्रेवर कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर लादलेली बंदी उत्तराखंड हायकोर्टाने आज उठवली आहे. मात्र त्याच वेळी भाविकांच्या दैनंदिन संख्येवर मर्यादा घातली आहे.केदारनाथ, बद्रीनाथ, […]