हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता
वृत्तसंस्था पाटणा : 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणाच्या गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत झालेल्या साखळी स्फोटातील 4 दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने जन्मठेपेत […]