Hazaribagh :महाशिवरात्रीला झारखंडमध्ये दोन गटांत हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीत अनेक जखमी
झारखंडमधील हजारीबागमध्ये बुधवारी महाशिवरात्रीला दोन समुदायांत हिंसक संघर्ष झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. या घटनेत दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले आहेत.