• Download App
    hawala | The Focus India

    hawala

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके

    यूपीमधील धर्मांतराचा सूत्रधार छांगूर बाबा ऊर्फ जलालुद्दीन याच्या लपण्याच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून बलरामपूरमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

    Read more

    Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप- फक्त 4 सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधीची जमीन, जावेद शेखला आयकरची नोटीस

    खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाने 150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ही जमीन हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाच्या वारसांनी त्याला हिबानामा (देणगी) स्वरूपात दिल्याचे सांगितले जात आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाही, तर कोट्यवधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. फक्त 4 सेकंदात हा सर्व व्यवहार झाला असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.

    Read more

    हायकोर्टाने केजरीवालांच्या अटकेला योग्य ठरवले, ED ने कायद्याचे पालन केले, हवाला ऑपरेटर आणि आप उमेदवारांचे जबाब

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक-रिमांड कायम ठेवली. मुख्यमंत्र्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. केजरीवाल यांनी 23 मार्च रोजी अटकेला […]

    Read more

    गांधी आणि ठाकरे परिवाराच हवाला ऑपरेटर एकच, त्याच्या माध्यमतून बेनामी पैसे वळवित असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा आरोप भारतीय जनता […]

    Read more