तालीबानचे भूत पाकिस्तानवरच उलटले, डुरंड लाईनवर तालीबान्यांनी पाकिस्तानी सैन्याला चोप देत लावले पळवून
विशेष प्रतिनिधी काबूल : अफगणिस्थानातील सरकारविरुध्द लढण्यासाठी पाकिस्तानने तालीबानचे भूत उभे केले. नुकत्याच झालेल्या सत्तासंघर्षातही तालीबान्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता हे तालीबानचे भूत पाकिस्तानवरच […]