सावधान ! महाराष्ट्रात दोन दिवस उष्णतेची लाट , गॉगल, टोपी घालूनच घराबाहेर पडा ; अनेक ठिकाणी पारा ४० अंशांपुढे
वृत्तसंस्था मुंबई : विदर्भाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती असताना मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानाचा पाराही वाढला आहे. कोकण विभागाला उन्हाच्या चटक्यापासून काही प्रमाणात […]