ट्विटरची नवी पॉलिसी : आता हेट कंटेंट हटवणार नाही, तर त्याच्यावर शिक्का मारणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये हिंदू किंवा इस्लाममध्ये इंग्रजीच्या ‘I’ ऐवजी ‘!’ असे उद्गार चिन्ह, अल्लाहच्या ऐवजी Ola, जिहादमध्ये ‘Ji’ ऐवजी G लिहिले […]