IIM students letter to PM Modi : हेट स्पीच, बहुसांस्कृतिक वादाला विरोध, आसहिष्णुता नकोच… पण…!!
देशात असहिष्णुता फैलावत आहे. हरिद्वारच्या धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषणे करण्यात आली. अल्पसंख्यांक विरुद्ध हत्यारे उचलण्याची भाषा झाली. या पार्श्वभूमीवर बंगलोर आणि अहमदाबाद इथल्या आयआयएमच्या 183 […]