Hasina government : आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश पेटले, हसीना सरकारने विरोधी पक्षातील तब्बल 9 हजार नेत्यांना तुरुंगात डांबले
वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशात थांबलेले आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. ते रोखण्यासाठी हसीना सरकार (Hasina government ) मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. गेल्या […]