गुजरातमधील एका मच्छीमाराचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू , मृत्यूचे नेमके कारण उघड झाले नाही
पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने आपल्या सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा करत मागील वर्षी सोलंकीला पकडले.त्यानंतर वर्षभरापासून तो पाकिस्तानी कैदेत होता.A fisherman from Gujarat has died […]